Saturday, February 29, 2020

रूळ ओलांडणाऱ्याला वाचवताना RPF जवान ठार

रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला वाचवताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. रामवीर सिंह गुर्जर असे त्यांचे नाव आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान फटका गँगवर आळा घालण्यासाठी रामवीर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ToN60l

No comments:

Post a Comment