Saturday, February 29, 2020

शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी; भाजपची घणाघाती टीका

तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. वेळेप्रसंगी सत्ता सोडणारी, पण तत्त्वांपासून दूर न जाणारी भाजपच शहराचे रक्षण व विकास करेल, असा दावा शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते मॅनोर लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/32CFtaJ

No comments:

Post a Comment