Sunday, April 19, 2020

राज्यात ५५२ नवे करोनाग्रस्त; १२ मृत्यू

राज्यात रविवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. ५५२ नवे रुग्ण सापडले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२०० वर पोहोचली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2VjHQxc

No comments:

Post a Comment