Monday, October 29, 2018

अयोध्या वाद : 3 मिनिटांचं कामकाज, सुनावणी 3 महिन्यांसाठी टळली

<strong>नवी दिल्ली :</strong> एकीकडे देशभरात राम मंदिराच्या निर्माणासाठी वाद सुरु असताना, आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावरील सुनावणी जानेवारी 2019 पर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या घटनापीठाने हे प्रकरण जानेवारी 2019 मध्ये वरिष्ठ घटनापीठासमोर आणण्यास सांगितलं. तसंच

from home https://ift.tt/2OYyNQI

No comments:

Post a Comment