Monday, October 1, 2018

रस्ते अपघातात दररोज ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू

​​देशभरात दररोज रस्ते अपघातांमध्ये ५६ पादचाऱ्यांचा बळी जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०१७मध्ये एकूण २०,४५७ पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NVwA7U

No comments:

Post a Comment