Monday, October 1, 2018

मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातूनही माळढोक नामशेष

महाराष्ट्रात मागील वर्षभरात एकही माळढोक पक्षी दिसून आलेला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातूनही हा पक्षी नामशेष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्‍चिम भारतातील बहुतेक राज्यांतून प्रसार पावलेला माळढोक आज केवळ राजस्थान, गुजरात व आंध्र प्रदेशमध्ये तग धरून आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NdjIoK

No comments:

Post a Comment