Tuesday, October 30, 2018

७ वर्ष फिस्तुलाचा त्रास, वर्षात केले उपचार

वयाच्या २२व्या वर्षी तिला शौचास त्रास होऊ लागला. गुदद्वार आणि इतर गुप्तांगांमध्ये प्रचंड वेदना व्हायला लागल्या. सात वर्ष अनेक शस्त्रक्रिया करूनही काही फायदा झाला नाही. अखेर डॉ अश्विन पोरवाल यांनी तिच्यावर यशस्वीपणे उपचार तिची फिस्तुलाच्या त्रासातून सुटका केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2qhRfoz

No comments:

Post a Comment