<strong>मुंबई: </strong>गेली 50 वर्षापासून सुरु असलेलं मुलुंडचं कचरा डम्पिंग ग्राऊंड बंद आजपासूनहोणार आहे. या डम्पिंग ग्राऊंडवर दररोज जमा होणारा दीड हजार मेट्रिक टन कचरा आता कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे. मात्र मुलुंडपाठोपाठ देवनार डम्पिंग ग्राऊंडचीही क्षमता संपत आली आहे, त्यामुळे कचरा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, 24
from home https://ift.tt/2xSR4nT
No comments:
Post a Comment