मुंबईच्या मतदार यादीमध्ये सुमारे ८ ते ९ लाख बोगस मतदार आहेत असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार आणि लोकसभा क्षेत्रामध्ये १ ते १.५ लाख बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप निरुपमांनी केलाय. निवडणूक आयोग 31 जानेवारीला मतदारयादीचा नवा
from home http://bit.ly/2FFaMZ5
No comments:
Post a Comment