ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. लोकपाल आणि लोकायुक्ताची अंमलबजावणी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव या मागणीसाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय.. अण्णांच्या आंदोलनाला राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय. बंद पुकारत गावातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहेत.. दरम्यान अण्णांचं वय लक्षात घेता दोन दिवसांच्या वर उपोषण
from home http://bit.ly/2ToxZCC
No comments:
Post a Comment