Thursday, January 31, 2019

VIDEO | त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी यात्रोत्सव | नाशिक | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

नाशिकमध्ये संत निवृत्ती नाथ महाराजांच्या संजीवन समाधी यात्रोत्सवाला सुरुवात झालीय..हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत..जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते निवृत्तीनाथांची शासकीय महापूजा संपन्न झाली.. पौष एकादशीला निवृत्तीनाथ मंदिरात यात्रा भरत असते. त्यानिमित्तानं राज्यातल्या पालख्या आणि वारकरी कानाकोपऱ्यातून त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत..दरम्यान काल त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी इथं भव्य

from home http://bit.ly/2TnnHTz

No comments:

Post a Comment