आज आपल्यासोबत आहे खणखणीत वक्तृत्व लाभलेली एक कॉलेज युवती. तिचं नाव मेघना अभ्यंकर. मेघनाने कॉलेजातील मुला-मुलींना त्यांची मते मांडण्यासाठी व्यासपीठ देणारी \'स्पीक फॉर इंडिया\' या स्पर्धेचं विजेतपद मिळवलंय. या स्पर्धेत राज्यभरातल्या १५०० पेक्षा अधिक कॉलेजातल्या जवळपास ४२ हजार मुलांमध्ये तिने प्रथम येण्याचा पराक्रम केलाय. <br />मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते
from home http://bit.ly/2BePuOT
No comments:
Post a Comment