मोबाईल पाहण्यात दंग असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांना आपल्या शैलीत सुनावलंय काल इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद कृषी प्रदर्शाच्या उद्घाटन झालं. यावेळी<br />अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयात तुफान फटकेबाजी केलीय.<br />कोल्हापूरमध्ये पाहिलेल्या 12 कोटी रुपये किंमतीच्या रेड्याचा किस्सा आपल्या खास शैलीत सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
from home http://bit.ly/2Bcp8Nz
No comments:
Post a Comment