आजपर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल, उंदीर, पडून विषबाधा झाल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र, नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप शिजल्याने एकच खळबळ उडाली आहे. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काल हा धक्कादायक प्रकार घडला आहे. खिचडी खाण्याच्या पूर्वी शिक्षक तपासणी करत असताना एका
from home http://bit.ly/2TpyaO4
No comments:
Post a Comment