Thursday, January 31, 2019

VIDEO | आपण राम-कृष्णाचे भक्त, धुम्रपान सोडा, रामदेवबाबांचं साधूंना आवाहन | प्रयागराज | एबीपी माझा

 योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधूंना धुम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धुम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धुम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे’, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत अनेक तरुणांना

from home http://bit.ly/2TnnSOJ

No comments:

Post a Comment