Thursday, January 31, 2019

VIDEO | व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी | मुंबई | एबीपी माझा

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे कारवाईस्वरुप कोचर यांना बँकेच्या सीईओ असतानाचा 2009 सालापर्यंत मिळालेला पूर्ण बोनस परत करण्यास सांगितला आहे. बोनसची रक्कम तब्बल 10 कोटी इतकी आहे., शिवाय

from home http://bit.ly/2ToE02m

No comments:

Post a Comment