Thursday, January 17, 2019

VIDEO | गेल्या सहा वर्षात पालिका शाळांमधील प्रवेश 23 टक्क्यांनी घटले | मुंबई | एबीपी माझा

देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाची अवस्था केविलवाणी होत चाललीये. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मोठी घट होत असल्याचे समोर आले आहे. प्रजा फाऊंडेशनने माहिती अधिकारातून हे वास्तव समोर आणलंय. गेल्या 6 वर्षात बीएमसी शाळांमधील एकूण प्रवेश 23 टक्क्यांनी घटले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या गळतीचंही प्रमाण वाढत चाललंय. मुंबई

from home http://bit.ly/2FtNbLL

No comments:

Post a Comment