Thursday, January 17, 2019

VIDEO | जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो, पुण्यात पुन्हा पाणीच पाणी | पुणे | एबीपी माझा

पुण्यात सिंहगड भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलंय. नवशा मारुती आणि चुनाभट्टीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हर फ्लो झाल्यानं पाणी रस्त्यावर आलंय.  8 ते 10 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळतेय. तरी, सध्या पाणीपुरवठा थांबवण्यात आला असल्याची स्थानिक नगरसेवकांनी माहिती दिलीय.

from home http://bit.ly/2FGd8H1

No comments:

Post a Comment