Thursday, January 17, 2019

VIDEO | पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हं! | पुणे | एबीपी माझा

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव पालिकेचं प्रस्तावित अंदाजपत्रक आज सादर करणार आहेत. दरम्यान, पालिकेच्या बजेटमुळे पुणेकरांवर बोजा पडणार असल्याचे संकेत महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.  पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी राव यांनी याआधीच मालमत्ता करामध्ये 15 टक्के वाढ सुचवली होती. त्या वाढलेल्या करातून 135

from home http://bit.ly/2Fxqg24

No comments:

Post a Comment