Thursday, January 17, 2019

राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मण जाधव पाटील यांचं निधन | सातारा | एबीपी माझा

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मण जाधव पाटील यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालंय. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण पाटील यांच्या निधनाने वाईसह सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. सातारा लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. 

from home http://bit.ly/2FxZKWj

No comments:

Post a Comment