Thursday, January 17, 2019

VIDEO | आता 20 रुपयांचं नाणंही येणार | मुंबई | एबीपी माझा

नोटाबंदीच्या धाडसी निर्णयानंतर सरकारकडून आता नाणेबदली करण्यात येणार आहे. वीस रुपयांची नवीन नोट आणण्यात येणार होती. मात्र, नोट की नाणे या विचारमंथनानंतर अखेर 20 रुपयांच्या नाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारकडून एक रुपयांच्या नाण्यापासून ते 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या नवीन नाण्यांचे डिझाईन तयार झाल्याची सूत्रांची

from home http://bit.ly/2U1lHjR

No comments:

Post a Comment