Monday, October 1, 2018

बाह्यसौंदर्य, डिप्रेशन आणि आत्महत्या

" BBA student from Mysuru allegedly committed suicide after she suffered excessive hair fall due to a failed hair straightening." सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वरील हेडिंगची एक बातमी वेगवेगळ्या भाषेतल्या ई-पेपर्सच्या वेबसाईटवर, न्यूज पोर्टलवर, न्यूज चॅनल्सवर झळकली. आत्महत्येच्या एका वेगळ्या कारणामुळे अनेक नेटिझन्सनी या बातमीची लिंक आपापल्या फेसबुक पेजवरुन, व्हॉट्सअॅप-ट्विटर अकाऊंटवरुन

from home https://ift.tt/2zHRdfm

No comments:

Post a Comment