अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल आणि या खटल्याची नियमित सुनावणी कशी करायची याचीही रूपरेषा निश्चित केली जाईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. <br />२७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्ये मशीद हा इस्लामचा
from home https://ift.tt/2Q0Xk43
No comments:
Post a Comment