भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला आयकर विभागाने दणका दिला आहे. विजय मल्ल्याकडील दोन हेलिकॉप्टर आयकर विभागाने विक्रीस काढली आहेत. या हेलिकॉप्टर्सची किंमत ८ कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2EUkckz
No comments:
Post a Comment