Monday, July 1, 2019

मुंबई: मालाडमध्ये घरांवर भिंत कोसळली; १२ ठार, १३ जखमी

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १२ जण ठार झाले असून १३ जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FK8tmM

No comments:

Post a Comment