Monday, July 1, 2019

महापौर म्हणतात, कोण म्हणते मुंबई तुंबली?

कुठेही पाणी तुंबलेले नाही, किंवा वाहतूक कोंडीही झालेली नाही. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले नाही, असा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Xm92Oe

No comments:

Post a Comment