पुणे-मुंबई दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी हायपरलूप टेक्नॉलॉजीज आणि डीपी वर्ल्ड यांची 'मूळ प्रकल्प सूचक' (ओपीपी) म्हणून शिफारस करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी घेण्यात आला. पुढील १० दिवसांत 'हायपरलूप'चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर करण्यात येणार असून, त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पासाठी 'स्विस चॅलेंज' पद्धतीनुसार प्रस्ताव मागविण्यात येतील.
from The Maharashtratimes https://ift.tt/2JXT9nC
No comments:
Post a Comment