Thursday, July 4, 2019

मालाड: दीड वर्षातच कोसळली २१ कोटींची भिंत

​​मालाड येथे २६ बळी घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जलाशयाच्या भिंतीसाठी तब्बल २१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाच केवळ दीड वर्षांतच ती कोसळली असून, आरसीसी पद्धतीच्या या भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते, असे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2JdHaU1

No comments:

Post a Comment