Saturday, July 20, 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, शिवसेनेची मागणी

<strong>मुंबई :</strong> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राष्ट्रीय महापुरुष, थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथींबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी पालिका सभागृहात ठराव मांडण्याची तयारी शिवसेना नगरसेवकाने सुरू केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 46

from home https://ift.tt/2JPnEME

No comments:

Post a Comment