Friday, July 5, 2019

मालाड दुर्घटना : मृतांचा आकडा २७वर

मालाडमधील पिंपरीपाडा, आंबेडकरनगर येथे भिंत पडून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा शुक्रवारी २७वर पोहोचला. सोमवारी मध्यरात्री पालिका जलाशयाकडील पालिकेची भिंत कोसळून ही दुर्घटना ओढवली. यावेळी जखमी झालेल्या ७० नागरिकांवर सध्या उपचार सुरू असून २४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2L2Kaoj

No comments:

Post a Comment