Thursday, July 4, 2019

मुंबई: वाढीव वीजबिलांबाबत ‘अदानी’वर ठपका

ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई उपनगरातील ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलाबाबत वीज नियामक आयोगाने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने अदानी वीज कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XurXC0

No comments:

Post a Comment