Thursday, July 4, 2019

एका अपघाती विमानामुळे हजारो प्रवासी वेठीस

स्पाइसजेटचे विमान अपघातग्रस्त झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी ७२ तासांपासून ठप्प आहे. त्यामुळे पर्यायी व जोखीमयुक्त असलेल्या धावपट्टीवरून वाहतूक सुरू आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Xnp9Xb

No comments:

Post a Comment