Saturday, January 4, 2020

मुंबई पालिकेने गमावले सहा मोक्याचे भूखंड

कांदिवलीचे पोयसर आणि गोरेगाव येथील शाळा, मैदान व रस्त्यासाठी आरक्षित असलेले तब्बल ४० हजार चौरस मीटरचे हजारो कोटी रुपये बाजारभाव असलेले सहा भूखंड मुंबई महापालिकेने गमावल्यात जमा आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QnAhms

No comments:

Post a Comment