<strong>मुंबई :</strong> ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा बंपर सेल घेऊन येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं बिग फेस्टिव्ह सेल आणला आहे. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा फेस्टिव्ह सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोन ते घरगुती वस्तूंपर्यंत 80 टक्क्यांची सूट
from home https://ift.tt/2CIJ0cJ
No comments:
Post a Comment