Monday, October 29, 2018

इंडोनेशियाचं प्रवासी विमान समुद्रात कोसळलं

<strong>जकार्ता :</strong> इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं  जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. हवाई विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अपघाताच्या वेळी विमानात क्रू मेंबरसह 188 जण होते, अशी माहिती इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या 188 जणांमध्ये 178 प्रौढ, एक चिमुकला, दोन नवजात बाळ,

from home https://ift.tt/2z8blFZ

No comments:

Post a Comment