<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू असलेलं रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. खासदारांसह रेल्वे अधिकाऱ्यांनी आज या कामाची पाहणी केली.</p> <p style="text-align: justify;">पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मुंब्रा स्थानकाजवळ खाडीत भराव टाकण्याचं काम
from home https://ift.tt/2z7hkKX
No comments:
Post a Comment