<strong>पुणे :</strong> पुण्यात पाण्याचा प्रश्न वारंवार उफाळून येतोय. आज रेव्हेन्यू कॉलनीतल्या लोकांनी रिकाम्या बादल्या घेऊन थेट महापौरांच्या निवासस्थानावर धडक दिली. आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावरच ठिय्या मांडला होता. येत्या 15 तारखेपर्यंत पुण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळेंकडून देण्यात आलं आहे.
from home https://ift.tt/2Poni4s
No comments:
Post a Comment