<strong>यवतमाळ </strong><strong>: </strong>ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झालं. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा
from home https://ift.tt/2OVTIUv
No comments:
Post a Comment