<strong>रत्नागिरी :</strong> कोकणातल्या खावटी कर्जाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, लवकरच या संदर्भातील जीआर शासन काढणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. रत्नागिरीमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारोप सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण
from home https://ift.tt/2Sn1IMt
No comments:
Post a Comment