Monday, October 29, 2018

मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेचं हटके आंदोलन, गाजराचा केक कापला

<strong>कल्याण : </strong>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत मनसेनं डोंबिवलीत आज चक्क गाजराचा केक कापत त्यांचा निषेध केला. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात केवळ गाजर दिल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी 2015 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत विकास परिषद घेतली होती. यात केडीएमसीला विकास आराखड्याच्या माध्यमातून

from home https://ift.tt/2AuNdPu

No comments:

Post a Comment