Monday, October 29, 2018

'TISS' मध्येही 'मी टू', विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप

<strong>मुंबई:</strong> मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयानंतर 'मी टू' मोहिमेत आता 'टीस' ( टाटा इंस्टिस्ट्यूट ऑफ सोशल सायन्स) संस्थेचं नाव समोर आलं आहे. 'टीस'ची माजी विद्यार्थिनी प्रीती कृष्णन हिने संस्थेतील प्राध्यापक पी. विजयकुमार यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत प्रीती कृष्णन हिने काल तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून 'मी

from home https://ift.tt/2EXFOfM

No comments:

Post a Comment