Monday, October 29, 2018

जूनअखेर मध्य रेल्वेवर लोकल सुसाट धावणार

<strong>ठाणे</strong><strong> :</strong> ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू असलेलं रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रविवारी या कामाची रेल्वे अधिकाऱ्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. या मार्गिकेमुळे मुंबईकर लोकल प्रवाशांचा प्रवास लवकरच अधिक फास्ट होणार आहे. पाचव्या आणि

from home https://ift.tt/2OWY2Tu

No comments:

Post a Comment