Monday, October 1, 2018

नीरव मोदीला झटका; मुंबईसह चार देशांमधील 637 कोटींची संपत्ती जप्त

<strong>मुंबई :<span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://ift.tt/2MJDVD1" target="_blank" rel="noopener noreferrer"> पंजाब नॅशनल बँक</a></span></strong> घोटाळ्याचा प्रमुख आरोपी आणि हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदीविरुद्ध भारतासह चार देशांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची 637 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता, दागिने आणि बँक

from home https://ift.tt/2y1AG3H

No comments:

Post a Comment