<strong>नवी दिल्ली</strong><strong>:</strong> देशभरातील 21 सरकारी बँकांनी एप्रिल 2014 ते एप्रिल 2018 दरम्यान तब्बल 3 लाख 16 हजार 500 कोटी रुपयांचं बुडित कर्ज राईटऑफ केलं आहे. त्या तुलनेत या बँकांनी अवघी 44 हजार 900 कोटी रुपयांची वसुली केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे. मात्र
from home https://ift.tt/2Ng0dvw
No comments:
Post a Comment