<strong>लखनऊ:</strong> उत्तर प्रदेश पोलिसांनी संशयित समजून ठार केलेला अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर <a href="https://abpmajha.abplive.in/india/police-bullet-found-in-apple-sales-manager-vivek-tiwari-head-in-postmortem-590749">विवेक तिवारी</a> यांचा पोस्टमॉर्टम अहवाल आला आहे. यामध्ये पोलिसांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे. एबीपी न्यूजला उत्तर प्रदेशातील पोलीस महासंचालक कार्यालयातून हा अहवाल मिळाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी सातत्याने कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडल्याचा दावा केला आहे.
from home https://ift.tt/2zGR23V
No comments:
Post a Comment