Monday, October 29, 2018

79 कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी पहिली अटक मुंबईत

<strong>पुणे |</strong> जीएसटी कायद्याअंतर्गत पहिली अटक पुण्यातील व्यक्तीला झाली आहे. या व्यक्तीने 79 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा आरोप आहे. मोदसिंह पद्मसिंह सोढा असं या व्यक्तीचं नाव असून त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी चुकवल्याप्रकरणी पुण्यातील मोदसिंह सोढा नावाच्या व्यक्तीला 26 ऑक्टोबरला मुंबईतून अटक करण्यात आली. 79 कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी

from home https://ift.tt/2OWfA1O

No comments:

Post a Comment