<strong>नाशिक :</strong> राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आलीय. मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र छगन भुजबळांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशी धमकी देणारं मजकूर असलेलं पत्र नाशिकमधील ‘भुजबल
from home https://ift.tt/2ObiRVR
No comments:
Post a Comment