Monday, October 1, 2018

कर्जवसुलीसाठी घरी आलेल्या बँक मॅनेजरला उपसरपंचाची मारहाण

<strong>अहमदनगर </strong><strong>: </strong>बँकेतून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँक मॅनेजर घरी आला म्हणून माजी उपसरपंचाने बँक मॅनेजरलाच मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात घडलीय. विशेष म्हणजे मारहाण झाल्यानंतर देखील पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलिस अधिक्षकांनी आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा

from home https://ift.tt/2RbGsbG

No comments:

Post a Comment