Monday, October 1, 2018

बेळगावातील CRPF प्रशिक्षण केंद्रात स्फोट

<strong>खानापूर (बेळगाव) :</strong> खानापूर तालुक्यातील तोराळी येथील सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या स्फोटात स्थानिक चार व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी ही घटना घडली आहे. या पैकी तीन जणांवर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. संध्याकाळी या चार व्यक्तीनी  प्रतिबंधित क्षेत्रात आपली गुरे शोधण्यासाठी प्रवेश केला. चौघांपैकी तीन जण पुढे चालत होते, तर एक

from home https://ift.tt/2Nb0srN

No comments:

Post a Comment