Monday, October 1, 2018

अंडर ट्वेन्टी थ्री राष्ट्रीय कुस्ती : अभिजीत कटकेला ‘सुवर्ण’

<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेनं सेनादलाच्या संजयवर ६-३ अशी मात करून, अंडर ट्वेन्टी थ्री राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. राजस्थानमध्ये आयोजित या स्पर्धेत अभिजीतनं १२५ किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं. महाराष्ट्राच्या सागर मारकडला ५७ किलो, अक्षय हिरगुडेला ६५ किलो आणि कुमार शेलारला ७४ किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

from home https://ift.tt/2QiQyq4

No comments:

Post a Comment